१ मे १९६०, 'बॉम्बे' हे राज्य भाषांवार तत्वावर विभागले गेले आणि त्यातून दोन राज्यांची निर्मिती झाली, महाराष्ट्र आणि गुजरात. 'बॉम्बे स्टेट', कोंकण प्रांत, विदर्भ आणि मराठवाडा हे प्रांत मिळून एक महाराष्ट्र निर्माण केला, सहजासहजी नाही तर असंख्य बलिदानातून ह्या महाराष्ट्राची निर्मिती झाली तो हा आजचा दिवस महाराष्ट्र दिन साजरा केला जातो...खर तर हा उत्सव बलिदानाचा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा