बुधवार, १२ मे, २०१०

चलबिचल

होय थोडा चलबिचल झालोय , का काही कळत नाही।
मनातली घालमेल बर्याचदा स्वतालाही कळत नाही कि नक्की का होतंय अस. आणि मन मात्र त्या अवस्थेतून बाहेर येत नाही. अस म्हणतात कि कोणा जवळच्या माणसाजवळ मनातली घालमेल हि चलबिचल सांगून टाकायची कि मन हलक होत, थोड दडपण कमी होत. खर आहे ते, पण कधी कधी काय होत जवळची माणस अशा वेळी भेटतच नाहीत, कधी कधी वेळही हि नसतो त्यांच्याकडे. आत्ताही तसच काहीतरी झालंय....

असो...सध्या तरी हि चलबिचल 'मनातल्या मनात'च.....

1 टिप्पणी:

Binary Bandya म्हणाले...

इतकी लहान पोस्ट ...
आम्हाला कसे काय कळणार काय चलबिचल झाली आहे