काही माणस काही नाती इतकी गुंता गुंतीची असतात
काही वेळा माणस आपल्या आयुष्यात येतात, आपली होऊन जातात.
सवयीची झालेली हि माणस अचानक आयुष्यातून निघू जाऊ पहातात.
खूप विचार केल्यावर वाटल, जे माझे आहेत ते माझ्यापाशी आहेत.जे माझ्या पाशी नाहीत ते कधीच माझे नव्हते त्रास होतोय अस म्हणताना सुद्धा पण हेच खर आहे आणि हे स्वीकारून पुढे जाण सुद्धा तितकाच क्लेशदायक आहे.
हेच आयुष्य आहे का?
संदीप खरे आणि त्याच्या कवितांचा चा आधार वाटतो अशा वेळी,
एक ओळ म्हणूनच कि काय सहजच ओठी रेंगाळली.... एवढंच ना...एकट जगू...
४ टिप्पण्या:
कितीतरी लोक येतात अन जातात ..
ते लोक तुझ्यासाठी नव्हतेच .
असा विचार कर अन move on
हो यार पण नाती जेंव्हा दुरावतात न तेंव्हा माणूस दुरावण्यापेक्षा जास्त दुख होत...
आणि एकट का होई ना पण आपण जगायचं काय बोलतो....
आणि साला तुम्ही लोक कधी एकट रहायचं म्हंटल तरी राहू देणार नाहीत...
धन्यवाद मित्रानो
Some Paths in Life Have To Be Crossed Alone..
So Never Be Emotionally Attached To AnyOne Coz U Never Know When U Have To Walk Alone..
...I knw its very very difficult bt still we have to accept it and face it,willingly or unwillingly !!
very correct prajkta...
majhi varachi comment pan asach kahis sangate...
u have counstructed in nice words...
the post is just a situational condition of my mind.
Thanks a lot for your valuable comment :-)
टिप्पणी पोस्ट करा